भारतातील घरांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत, पण खरंच त्यामध्ये गुंतवणूक करावी का? 🤔 दुबईमध्ये भारतीयांसाठी मालमत्ता खरेदी करण्याचे नवे आणि आकर्षक पर्याय उपलब्ध झाले आहेत. तिथे कमी टॅक्स, उच्च परतावा आणि जागतिक दर्जाच्या सुविधा मिळतात.डिजिटल गप्पा च्या या भागात आम्ही संग्राम गायकवाड यांच्यासोबत चर्चा केली आहे—भारतात आणि दुबईतील रिअल इस्टेटमध्ये नेमका काय फरक आहे? भारतीय गुंतवणूकदारांसाठी दुबई का फायदेशीर ठरू शकते? आणि तुम्ही कुठे आणि कसे गुंतवणूक करावी हे ठरवताना कोणते घटक लक्षात ठेवावेत?तुमचं मत काय? तुम्ही भारतात घर घ्याल की दुबईला संधी द्याल? 🏗️💰आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि हा पॉडकास्ट नक्की ऐका! 🎧