Listen

Description

एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याची म्हणजेच मल्टिटास्किंगची सवय लागल्यानं आपण आपल्या आयुष्यातला निवांतपणा हरवून बसलोय का? सतत स्क्रिनवर राहिल्यानं येणारा डिजिटल फटिग आपल्या मेंदूवर काय परिणाम करतोय? स्क्रिन अॅडिक्शनमुळे आत्महत्या वाढताहेत का? मुलांना नेमक्या कोणत्या वयात मोबाईल द्यावा? सतत बिझी राहायचं टाळणं खरंच शक्य आहे का, यासाठी ठरवून पॉझ घ्यावा का आणि आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी अधूनमधून काहीही न करणं का गरजेचं आहे या सगळ्या मुद्दयांवर लेखक-पत्रकार आणि 'सायबर मैत्र'च्या संस्थापक मुक्ता चैतन्य यांच्यासोबत देहभानच्या नवीन एपिसोडमध्ये मनमोकळा संवाद साधलाय. एपिसोड नक्की बघा! Author, journalist, and founder of Cyber Maitra Mukta Chaitanya has recently organised the first-of-its-kind 'Nothing Doing' challenge in Pune during which participants need to sit still for 45 minutes. In this episode, she talks about the importance of pausing our super busy screen-centric lives, starting to pause for as little as 10 minutes to avoid digital fatigue and burnout of the brain.For reaching out to Dehbhan Podcast: niranjan@soundsgreat.inGuest: Mukta Chaitanya, Founder, Cyber Maitra Host: Niranjan Medhekar, Writer-Podcaster and Founder, Sounds Great NM LLPEdit and Design: Veerendra Tikhe Content Curator: Mohini Wageshwari-Medhekar Studio: @V-render V-render Studio, PuneProduction: @soundsgreatnm Sounds Great NM Audio Solutions LLP Pune