Listen

Description

हा आयुष्यातला तो टप्पा आहे जो प्रत्येकालाच परत जगावसा वाटतो! त्या आठवणी अजूनही मनात ताज्या असतात. कधी जुने फोटो किंवा काही प्रसंग आठवले की डोळे आपोआप नम होतात आणि मग झुलतो ह्याच आठवणींचा झोका!