ही एक अशी फिलिंग आहे जी प्रत्येक जण प्रत्येक टप्प्यावर अनुभवत असतो. फक्त ते त्याला माहित नसतं. हा एपिसोड प्रत्येकाला ह्याच FOMO ची जाणिव करून देईल!