Listen

Description

मुंबईतील 62 वर्षीय निवृत्त प्राध्यापकाला फेसबुकवरून "आयशा" नावाच्या महिलेकडून आलेल्या फ्रेंड रिक्वेस्टमुळे तब्बल ₹1.93 कोटींची फसवणूक झाली. बिटकॉइनमध्ये गुंतवणुकीसाठी खोटी माहिती देऊन पैसे उकळले गेले. नंतर "पैसे परत मिळवून देतो" म्हणणाऱ्या इतर दोघांनी अधिक पैसे घेतले. अखेरीस प्राध्यापकाने पोलीसांकडे तक्रार केली असून चौकशी सुरू आहे.📌 ठळक मुद्दे:फेसबुकवरून सुरू झालेली मैत्रीबिटकॉइन गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक₹1.93 कोटींचे नुकसानदुसऱ्यांदा 'रिफंड'च्या नावाखाली पुन्हा ठगलेगुन्हा IT Act व BNS अंतर्गत नोंदवला#CryptoScamMarathi #OnlineFraudIndia #CyberCrimeMumbai #BitcoinScam #PradhyapakFraud #CyberSecurityIndia #cyberplatter