Listen

Description

₹337 कोटींच्या ऑनलाइन सट्टा आणि खरेदी घोटाळ्याच्या प्रकरणात Google कंपनीचे अधिकारी ED समोर हजर झाले आहेत. Meta ला देखील समन्स बजावण्यात आले होते, पण ते अद्याप हजर झालेले नाहीत.IPL 2024 आणि लोकसभा निवडणुकांच्या काळात फसवणूक करणाऱ्या सट्टा वेबसाइट्सचे जाहिरात Google आणि Meta सारख्या प्लॅटफॉर्मवर चालवल्या गेल्याचा आरोप आहे.सोशल मीडिया, Google Ads आणि WhatsApp च्या माध्यमातून नागरिकांना फसवले गेले. ED कडून गुन्हेगारांच्या मालमत्ताही गोठवण्यात आल्या आहेत.📌 ठळक मुद्दे:₹337 कोटींची मालमत्ता गोठवलीसट्टा साइट्सचे IPL व निवडणुकांत जाहिरातीWhatsApp वरून शॉपिंग स्कॅमGoogle हजर, Meta हजर नाहीपुढील तपास सुरूच🔗 सायबर गुन्हे तक्रार: cybercrime.gov.in📲 अपडेटसाठी CyberPlatter फॉलो करा#GoogleMetaScam #EDCaseMarathi #337कोटीघोटाळा #CyberFraudIndia #IPLBettingScam #MetaED #CyberSafetyIndia