Listen

Description

जानेवारी ते मे 2025 या काळात भारतात ₹7,000 कोटींची सायबर फसवणूक झाली असून, ही फसवणूक मुख्यतः कंबोडिया, म्यानमार, लाओस आणि थायलंड येथील स्कॅम फॅक्टऱ्यांमधून झाली आहे. या फॅक्टऱ्या चीन समर्थित टोळ्यांकडून चालवल्या जात असून, भारतीयांना फसवणूक अ‍ॅप्स आणि टास्क स्कॅममध्ये अडकवले जात आहे.या केंद्रांमध्ये भारतीय तरुणांना मानवी तस्करीद्वारे नेऊन जबरदस्तीने सायबर फसवणूक करायला लावली जाते. भारत सरकार या स्कॅम ठिकाणांची माहिती गोळा करत असून आंतरराष्ट्रीय पातळीवर कारवाईचे पावले उचलत आहे.📌 ठळक मुद्दे:5 महिन्यांत ₹7,000 कोटींची फसवणूककंबोडिया, लाओस, म्यानमार येथून ऑपरेशनचीनचा हात, सुरक्षित स्कॅम फॅक्टऱ्यांतून ठगीमानवी तस्करीद्वारे भारतीयांचा वापरभारत आणि कंबोडियामध्ये सहकार्यमहाराष्ट्र, यूपी, तामिळनाडू, दिल्ली प्रभावितपुढील वर्षी ₹1.2 लाख कोटींचा धोका#ChinaScamMarathi #CyberFraud2025 #ScamFactoryNews #CambodiaFraud #DigitalThreatIndia #CyberSecurityMarathi #I4CReportMarathi #CyberPlatter