Listen

Description

🚨 टॅक्स सीझनमध्ये नवा सायबर स्कॅम!सरकारने फेक इनकम टॅक्स रिफंड ईमेल बाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. या ईमेल्समध्ये ₹60,000 रिफंड देण्याचे आमिष दाखवले जाते आणि लोकांकडून बँक डिटेल्स, आधार नंबर मागितले जातात.📩 फेक ईमेलचा नमुना:"प्रिय करदाते, ₹60,000 रिफंड मिळणार आहे. RBI आणि PMLA नियमानुसार तुमची पुष्टी आवश्यक आहे."📛 खरं काय आहे?❌ असे कोणतेही नियम अस्तित्वात नाहीत❌ इनकम टॅक्स विभाग कधीही वैयक्तिक माहिती मागत नाही✔️ रिपोर्ट करा:📧 webmanager@incometax.gov.in📧 incident@cert-in.org.in🛡️ सावध राहा, सुरक्षित राहा📞 सायबर फसवणूक हेल्पलाईन: 1930🌐 अधिक माहितीसाठी भेट द्या: www.cyberplatter.com#TaxRefundScam #फिशिंगईमेल #इनकमटॅक्सस्कॅम #सायबरफसवणूक #₹60000फसवणूक #PIBFactCheck #CyberPlatter