Listen

Description

🚨 Allianz Life वर मोठा सायबर हल्लाजुलै 2025 मध्ये, Allianz Life ने कबूल केलं की त्यांचा थर्ड पार्टी क्लाउड CRM सिस्टम हॅक झाला असून, सुमारे 14 लाख ग्राहकांचा वैयक्तिक डेटा लीक झाला आहे – नावं, पत्ते, जन्मतारीख आणि कदाचित सोशल सिक्युरिटी नंबरसह.🎯 या हल्ल्यात सोशल इंजिनिअरिंग वापरली गेली.🕵️ Microsoft च्या मते, Cotton Sandstorm नावाचा गट हल्ल्याच्या मागे आहे, जो इराणच्या IRGC शी संबंधित असू शकतो.🔐 Allianz Life ने FBI ला अहवाल दिला आहे आणि क्रेडिट मॉनिटरिंग सेवा सुरू केली आहे.⚠️ तज्ज्ञांचा इशारा – थर्ड पार्टी सिस्टिम्स हे डेटा सुरक्षेसाठी एक टायम बॉम्ब आहेत.📲 सायबर सुरक्षा माहितीकरिता भेट द्या CyberPlatter ला🌐 www.cyberplatter.com#AllianzLife #डेटाहल्ला #CRMहॅक #सायबरधोका #CyberPlatter #डेटालीक #इन्शुरन्ससिक्युरिटी