Amazon च्या Q Developer Extension या AI आधारित कोडिंग टूलमध्ये मोठी सुरक्षा त्रुटी समोर आली आहे. GitHub वर एका हॅकरने वर्जन 1.84.0 मध्ये मालिशस कोड जोडला ज्यामुळे सिस्टम आणि क्लाउड डेटा मिटवण्याचे आदेश होते. हे वर्जन जवळपास 10 लाख वेळा डाउनलोड झाले होते.कोड तांत्रिकदृष्ट्या निष्क्रिय होता, पण त्याच्या उपस्थितीने Amazon च्या सिक्युरिटी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. AWS ने 1.85.0 क्लीन वर्जन रिलीज करून क्रेडेन्शियल्स रद्द केले. ही घटना AI कोड टूल्समधील सप्लाय चेन अटॅकची भीती अधोरेखित करते.📌 ठळक मुद्दे:वर्जन 1.84.0 मध्ये घातक कोड समाविष्टजवळपास 10 लाख वापरकर्त्यांनी डाउनलोड केलेकोडने सिस्टम आणि क्लाउड डेटा डिलीट करण्याचा आदेश दिलाAWS कडून सुरक्षित वर्जन 1.85.0 रिलीजसप्लाय चेन अटॅकचा धोका वाढला#AmazonBreachMarathi #VisualStudioHack #GitHubMalware #AIToolBreach #SupplyChainThreat #CyberSecurityMarathi #CyberPlatter