🚨 तुमचं बँक अकाउंट धोक्यात आहे!नवा Android मालवेअर भारतात वेगाने पसरतोय जो बनावट बँकिंग अॅपच्या रूपात लोकांना फसवत आहे. एकदा मोबाईलमध्ये इंस्टॉल केल्यावर तो तुमचं संपूर्ण आर्थिक आणि वैयक्तिक डेटा चोरतो.🛑 कसा होतो हल्ला:• WhatsApp, ईमेल किंवा बनावट वेबसाइट्सद्वारे मालवेअरचा प्रसार• OTP, कॉल, SMS यांवर नियंत्रण मिळवतो• मोबाईल रीस्टार्ट केल्यानंतरही कार्यरत राहतो• तुमचं बँक अकाउंट रिकामं करू शकतो💡 बचाव कसा कराल:✔️ अज्ञात APK किंवा लिंकवरून अॅप डाउनलोड करू नका✔️ Google Play Store वरूनच अॅप्स घ्या✔️ परमिशन तपासा✔️ अधिक माहितीसाठी CyberPlatter ला फॉलो करा📲 अधिक माहिती: www.cyberplatter.com#CyberPlatter #MarathiCyberAlert #FakeBankingApps #AndroidMalware #DigitalSafety