Listen

Description

🚨 CBI कडून मोठी कारवाई – अमेरिकन नागरिकांना फसवणारे रॅकेट उध्वस्तCBI ने पुणे व मुंबईतील बेकायदेशीर कॉल सेंटरवर छापे टाकून अमेरिकन नागरिकांना IRS व USCIS सारख्या संस्थांचे कर्मचारी बनून फसवणूक करणारा सायबर फसवणूक रॅकेट उघड केला.💰 अमेरिकन लोकांकडून $500 ते $3,000 पर्यंतची रक्कम गिफ्ट कार्ड किंवा बिटकॉइन स्वरूपात वसूल केली जात होती.👮‍♂️ तिघा आरोपी—अमित दुबे, तरुण शेनॉय, गोंसाल्वेस सावियो—यांना अटक.🔍 CBI ने ₹11.2 लाख रोख, 27 मोबाईल, 17 लॅपटॉप, क्रिप्टो व 150 ग्रॅम अमली पदार्थ जप्त केले.💸 दरमहा ₹3–4 कोटींची मनी लॉन्ड्रिंग, क्रिप्टो आणि हवाला मार्गांचा वापर. फर्जीत KYC आणि बँक कर्मचाऱ्यांचं सहकार्य असल्याचा संशय.📲 कॉलसाठी वापरले VoIP स्पूफिंग आणि अॅप्स जसे Signal आणि WhatsApp.📌 सायबर गुन्ह्यांची माहिती आणि सजगतेसाठी भेट द्या – CyberPlatter🌐 www.cyberplatter.com#CBI #सायबरफसवणूक #IRSScam #CryptoFraud #CyberPlatter #PuneRaid #VoIPSpoofing #बिटकॉइनठग