🧠 "माझं वैयक्तिक माहिती कोणाकडे जाईल हे माहीत नाही म्हणून मी काही AI टूल्स वापरणं टाळतो" – Sam AltmanOpenAI चे CEO सॅम ऑल्टमॅन यांनी अलीकडील पॉडकास्टमध्ये सांगितले की AI गोपनीयतेबाबत त्यांनाही काळजी वाटते.AI विकासाच्या स्पर्धेमुळे समाज आणि नोकरीच्या संधींवर होणारा परिणाम यावरही त्यांनी स्पष्टपणे मत मांडले.📌 ठळक मुद्दे:AI एक तीव्र जागतिक स्पर्धागोपनीयतेबाबत भीतीनोकऱ्यांवर परिणाम शक्यAI भविष्यातील समाज घडवणार⚠️ वैयक्तिक माहिती आणि डिजिटल बदलांबाबत जागरूक राहा.📞 सायबर क्राईम जागरूकतेसाठी फॉलो करा: CyberPlatter🌐 वेबसाईट: www.cyberplatter.com#SamAltman #OpenAI #AIGopniyata #NokriwarDhokha #CyberPlatter #TechNewsMarathi #AIविकास