24 जुलै रोजी नवी दिल्ली येथे पार पडलेल्या GSAIET 2025 परिषदेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स व उदयोन्मुख तंत्रज्ञानासाठी तातडीने कायदे बनवण्याची गरज जागतिक तज्ज्ञांनी मांडली. डॉ. पवन दुग्गल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेत New Delhi Accord on AI & Governance 2025 प्रकाशित करण्यात आले.AI जवाबदेही, सायबर सुरक्षा, मानवाधिकार, क्वांटम लॉ आणि मेटाव्हर्सच्या कायदेशीर बाजूंवर चर्चा झाली. भारताची जागतिक तंत्रज्ञान धोरणातील भूमिका या माध्यमातून बळकट झाली आहे.📌 ठळक मुद्दे:परिषदेत डॉ. पवन दुग्गल यांचे नेतृत्वAI कायद्यांसाठी ‘New Delhi Accord 2025’ जाहीरAI सुरक्षितता, हक्क आणि कायदे यावर 6 चर्चा सत्रेविधी व न्याय मंत्रालय भारत सरकारचे समर्थन40 पेक्षा अधिक देशांतील तज्ज्ञ सहभागी#GSAIET2025Marathi #AILawIndia #CyberTechMarathi #AIShikharParishad #NewDelhiAccord #CyberPlatter