🚨 Microsoft SharePoint वरील Zero-Day दोषाचा वापर करून सायबर गुप्तहेरांनी मोठा हल्ला केला!हॅकर्सनी CVE-2025-53770 आणि 53771 या त्रुटींचा वापर करून 400 पेक्षा जास्त संस्था आणि एक न्यूक्लिअर एजन्सी हॅक केली आहे.🔍 महत्वाचे मुद्दे:त्रुटी: SharePoint Zero-Day Vulnerabilitiesप्रभावित क्षेत्र: सरकारी संस्था, बँका, शिक्षण, आरोग्यशोध: Eye Security (नेदरलँड)Microsoft कडून इमरजेंसी सिक्युरिटी अपडेटCISA चा अलर्ट आणि आदेश📢 अजूनही अनेक संस्था अपडेट न केल्यामुळे धोका कायम आहे.📞 भारतात सायबर फसवणुकीसाठी कॉल करा: 1930🌐 अधिक माहिती: www.cyberplatter.com#MicrosoftSharePointHack #ZeroDayBug #सायबरहल्ला #CISAअलर्ट #CyberPlatter #SharePointदोष #NuclearAgencyHack #सावधरहा