🚨 सरकारने 25 OTT अॅप्सवर बंदी घातली!ULLU, ALT Balaji (ALTT), Big Shots यांसारख्या OTT अॅप्सवर अश्लील आणि महिलांचा अपमान करणारा कंटेंट प्रसारित केल्यामुळे सरकारने बंदी घातली आहे.📜 कायदेशीर आधार:आयटी कायदा, कलम 67 व 67Aभारतीय न्याय संहिता, कलम 294महिला अशोभनीय चित्रण प्रतिबंधक कायदा, 1986आयटी कायदा, कलम 79(3)(b)🚫 बंदी असलेले अॅप्स: ULLU, ALTT, Feneo, NeonX VIP, Boomex, ShowX, HotX VIP आणि बरेच काही.📣 ही कारवाई फक्त काही OTT अॅप्सवर नाही, तर संपूर्ण डिजिटल क्षेत्राला एक स्पष्ट इशारा आहे — स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीही महत्वाची आहे.📞 भारतात सायबर फसवणुकीसाठी कॉल करा: 1930🌐 अधिक माहिती: www.cyberplatter.com#ULLUBanned #OTTBan #अश्लीलOTTबंदी #CyberPlatter #MIBIndia #डिजिटलजबाबदारी #ALTBalajiबंद #OTTक्लिनअप #DigitalContentBan