Shuyal नावाचा एक अत्यंत धोकादायक इंफोस्टीलर मालवेअर सायबर सुरक्षा तज्ञांनी उघड केला आहे. हा मालवेअर Chrome, Edge सोबतच Brave, Tor, Vivaldi अशा 19 ब्राउझर्समधून डेटा चोरतो. तो लॉगिन माहिती, क्लिपबोर्ड डाटा, Discord टोकन्स आणि संपूर्ण सिस्टम फिंगरप्रिंट गोळा करतो. Telegram बॉट वापरून डेटा पाठवतो आणि स्वतःचे सर्व पुरावे डिलीट करतो.📌 ठळक मुद्दे:19 ब्राउझर्सना लक्ष्य, Tor आणि Brave सारखे सुरक्षित ब्राउझरही प्रभावितलॉगिन, स्क्रीनशॉट, क्लिपबोर्ड, हार्डवेअर माहिती चोरतोTask Manager अक्षम करतोTelegram बॉटद्वारे डेटा चोरणेडेटा पाठवल्यानंतर स्वतः डिलीट होतोWindows स्टार्टअपमध्ये राहून सतत सक्रिय राहतो👉 सायबर सुरक्षेबाबत जागरूकतेसाठी CyberPlatter फॉलो करा.#ShuyalMalwareMarathi #MalwareAlert #TelegramHack #CyberCrimeNews #InfostealerThreat #CyberSecurityMarathi #CyberPlatter