Listen

Description

मुंबईतील रहिवासी विलास लाड यांच्या नावाने आधार आणि पॅन कार्ड वापरून बनावट GST कंपनी नोंदवण्यात आली होती. या प्रकरणी बॉम्बे हायकोर्टाने UIDAI, युनियन बँक आणि GST विभागावर कडक शब्दांत टीका करत दंड ठोठावला आहे.2020 पासून तक्रारी करूनही कोणतीही FIR दाखल झाली नव्हती. कोर्टाने विलास लाड यांच्यावरच्या सर्व खटल्यांवर स्थगिती दिली आणि नुकसानभरपाईची मागणी केली.📌 कोर्टाचे आदेश:UIDAI आणि युनियन बँकला ₹25,000 दंडइतर यंत्रणांना ₹10,000 दंडआधार आणि पॅन माहिती रेकॉर्डमधून हटविण्याचे निर्देशGST कुर्की आदेश रद्दगुन्हेगारी खटल्यांना स्थगितीहा निर्णय डिजिटल ओळखीच्या सुरक्षेसाठी एक मोठा धक्का आहे.#AadhaarFraudMarathi #CyberCrimeMarathi #IdentityTheftMarathi #CyberPlatter