Listen

Description

ज्या काळात आपण काय वाचावं, काय लिहावं हे शासनव्यवस्था किंवा न्यायव्यवस्था ठरवायला लागते त्या काळात एका लोकशाही देशाचे नागरिक म्हणून आपण जागरूक होऊन आपल्याला काय वाटतं याविषयी बोलायला हवं...! आणि ते बोलण्याचा हा छोटासा प्रयत्न. आवडला तर नक्की पुढे सर्वांना शेअर करा...☺️