Listen

Description

चित्रपट किंवा मोशन फिल्म हे एक ऑप्टिकल इल्युजन आहे. मानवी दृष्टी हि एक संज्ञात्मक प्रक्रिया आहे. आपण आपल्या डोळ्यांनी नव्हे तर आपल्या मेंदूने पहातो.