Listen

Description

मित्रांनो तुमच्यासाठी एक खास बातमी!
ह्या कठीण काळात आपल्या जीवनातील रंजकता वाढवण्याकरिता घेऊन येत आहोत एक Episodic Podcast Series.

ही Podcast series- Facebook, Youtube आणि Spotify ह्या platforms वर प्रदर्शित होणार आहे.
तेव्हा सज्ज व्हा !
पण त्या अगोदर एक छोटासा निरोप ऐकुया !
.
.
.
Credits

Writer: @shubhamgije

Voice artist: @j.anshuman

Editing and sound : @swapnilbhave

Director :@ninad.ix