आपण सगळेजण व्हॉट्सऍप चा वापर करत असतो आणि बहुतेक वेळेला पॉडकास्ट मध्ये सांगितलेल्या गोष्टी करत असतो. त्यात काही चुकीचं नाहीये पण काही गमतीजमती मी सांगत आहे. व्हाट्सअप हे आपल्यातील संवाद वाढविण्यासाठी आहे. त्यामुळे त्याचा तसा वापर देखील झाला पाहिजे. पॉडकास्ट मधल्या गमती जमती नक्की ऐका आणि मला नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया. 😂