Listen

Description

Chat GPT : ओपन एआयचा चॅटबॉट म्हणजेच चॅट जीपीटी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. हे एक अतिशय शक्तिशाली AI  साधन आहे.. ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जे माणसांप्रमाणे उत्तरे देते. पण, त्याचे संभाव्य धोके लक्षात घेऊन न्यूयॉर्क शहराच्या शिक्षण विभागाने त्यावर बंदी घातली आहे. तर मित्रांनो जाणून घेऊ या या व्हिडिओमध्ये आय विकसित चाट जीटीपी म्हणजे नेमके काय ? आणि न्यूयॉर्क शहराच्या शिक्षण विभागाने त्यावर बंदी का घातली आहे

सोप्या मराठी भाषेत सांगायचे म्हटले तर हे एक मानवाचा मशीन सोबत संवाद साधण्याचं प्रोग्रॅम आहे. सर्वशरणपणे  माणसाची भाषा हि मशीन समजू शकत नाही. त्यासाठी मशीनच्या भाषेतरच मशिनसोबात संवाद साधावा लागतो.. आणि म्हणून मित्रांनो जेव्हा आपल्याला संगणकासोबत काय संवाद साधायचा आहे किंवा त्याला काही इस्ट्रक्शन  द्यायचे आहे तर तेव्हा आपल्याला संगणकाच्या भाषेतच त्या इंस्ट्रक्शन द्यावा लागतात…  आणि त्या संगणकाच्या भाषा आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे … त्यासाठी मग आपल्याला या  भाषा आधी शिकाव्या लागतात  नंतरच आपल्याला संगणकाशी किंवा मशीन सोबत संवाद साधता येतो

परंतु चाट जी पी टी हे असं साधन आता विकसित झालेला आहे ज्याला आपण भविष्यातली टेक्नॉलॉजी म्हणतो ती प्रत्यक्षात साध्य करण्यात सॉप्टवेअर बनविण्याच्या  कंपन्यांना यश मिळालेले आहे आपण जे बोलतो ते आता संगणकला समजायला लागलं आहे  आणि त्यावरती ते उत्तर तयार करून आपल्यासमोर सादर करतो आहे ना इंटरेस्टिंग..