Listen

Description

मराठा आरक्षणावरून Maratha Reservation राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे.  जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी गावात Manoj Jarange पाटील गेल्या अकरा दिवसांपासून उपोषणाला बसले आहे.  मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे पाटलांची आहे. दरम्यान राज्य सरकारने याबाबत जीआरकाढत मनोज जरंगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. मात्र सरकारने काढलेल्या जीआर मध्ये सुधारणा आवश्यक असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.  त्यामुळे याप्रकरणी अजून तोडगा निघालेला नाही. सरकारने निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमलेली आहे. हि Adv Satish shinde समिती नेमके काय करणार आहे आणि 

मराठवाड्यात निजामकालीन नोंदी आहेत काय ?हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून 

#manojjarangepatil,manoj jarange patil interview,manoj jarange,#manojjarangelive,manoj jarange patil live,manoj jarange patil #marathaaarakshan,#manojjarangekonaahe ,manoj jarange patil speech,manoj jarange bhashan,manoj jarange patil maratha aarakshan speech,manoj jarange speech,manoj jarange patil kon,who is manoj jarange patil,manoj jarange patil latest news,jarange patil live,jarange patil maratha aarakshan,manoj jarange live news,jarange patil

#Marathakunbiफरक