Listen

Description

What exactly is the Diffrence between Dhangar and Dhangad? धनगर आणि धनगड हा वाद नेमका काय आहे

धनगर आणि धनगड हा वाद नेमका काय आहे.. ते समजून घेण्यासाठी आपल्याला आधी थोडे इतिहासात डोकवावे लागेल भारताच्या राज्यघटनेत मागासवर्गीयांचे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अन्य मागासवर्गीय असे तीन भाग करून त्यांना वेगवेगळ्या सवलती देण्यात आल्या आहेत.. यातील परिशिष्ट नंबर 2 वर अनुसूचित जमातीची यादी देण्यात आली आहे.. #dhangar_community #dhangar_samaj #dhangar_song #dhangad #dhangar_aarakshan #dhangarvsdhangad