हिंदू धर्मात पितृ पक्ष तसेच श्राद्धाला विशेष महत्त्व आहे. या काळात पितरांचे श्राद्ध करण्याची परंपरा आहे. हिंदू धर्मातील मान्यता नुसार स्वर्ग लोकाच्या खालोखाल पितृलोक असतं. असे मानले जाते कि पितृ लोकांचा स्वामी हा यमराज आहे. मनुष्य जेव्हा आपले शरीर सोडतो त्यावेळेस त्याचा आत्मा पितृलोक येथे जातो. आणि तीन पिढया व्यक्तीचा आत्मा पितृलोकमध्ये निवास करतो. आणि इथेच मनुष्याच्या कर्माचा हिशोब होतो अशी मान्यता आहे. म्हणून पितृपक्ष म्हणजे काय ? पितृ पक्ष केव्हा सुरु होतो ? पितृ पक्षात काय करावे किंवा करू नये? श्राद्धविधी कसे केले जातात? या बाबतची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओत जाणून घेऊया.
#पितृ_पक्ष
#पितृपक्ष2023
#पितृपक्ष2022
#पितृपक्षकधीआहे
#पितृपक्षपूर्णतारखा2023
#पितृपक्ष2021
#पितृपक्षाचीकथा
#पितृपक्षाचेमहत्त्व
#पितृपक्षकधीसुरूहोतो #पितृदोष
#पितृकथा
#पितृपक्षकायपितृपक्षआहे
#पितृपक्षकधीआहे
#rajendraBhosale
#राजेंद्रभोसले