Listen

Description

ह्या जगात प्रत्येक माणसाला टाईम मशीन ची ओढ लागलेली आहे आणि जर आपल्याला ते टाईम मशीन मिळाले तर आपण त्याचा वापर कसा करू?स्वतःचा फायद्यासाठी वापरू? की दुसऱ्याच्या फायद्यासाठी वापरू? ह्याच प्रश्नाचे उत्तरं ही कथा आपल्याला देऊन जाते