Listen

Description

प्रश्न तुमचे मनातले उत्तर ऐकण्यास आतुरलेले  वाद-संवाद - आजचा विषय शेअर मार्केट  सांगत आहेत श्री कृष्ण कृपा ट्रेडिंग अकॅडेमीचे लायन संदीप परदेशी   बऱ्याच वेळी आपल्याला खूप प्रश्न पडलेले असतात. परंतु आपल्याला सगळे हसतील म्हणून ते मनातल्या मनात राहतात. असेच काही भन्नाट प्रश्न घेऊन त्या त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्तीं कडून आपण अनुभवांचे बोल ऐकणार आहोत वाद संवाद या माझ्या मुलाखतीच्या सदरातून. तर माग घेऊया माहिती आणि होऊया मस्त