Listen

Description

कायदेशीर नोटीस किंवा कायदेशीर समज.  लायन अरुण देशमुख यांनी या विषयावर आपल्या सहज शब्दात माहिती करून देत आहेत देशमुख यांची  सुमारे २६पुस्तके प्रकाशित असून दादर मध्ये  म्हणून कायदेशीर कार्य करतात.