क्रेडिट कार्ड अर्थात प्लास्टिक मनी. खऱ्या अर्थाने खर्च करण्याकरता मोहजाल. या आभासी श्रीमंती तुम्हाला कर्जबाजारी कशी करू शकते याची माहिती या व्हिडिओतून मिळेल. ॲड अरुण देशमुख यांनी 32 पुस्तके लिहिली असून त्यातील एक पुस्तक क्रेडिट कार्डचा भुलभुलैया हे आहे. वाचकांनी संपूर्ण माहिती घेण्यासाठी सदर पुस्तकही नक्की वाचावे आणि स्वतःला फायदा करून घ्यावा व नुकसानापासून वाचवावे अशी लेखकाची इच्छा आहे.