Listen

Description

आपल्या भारतीय घटनेने भारतीय नागरिकांना काही प्रमुख मानवी हक्क प्रदान केलेले आहेत ते कोणते ते जाणून घेऊया या यूट्यूब च्या माध्यमातून. जगामध्ये मानवी हक्क प्रस्थापित करणे आणि त्याकरता एक स्वतंत्र आयोग असणं फार महत्त्वाचे ठरते भारतामध्ये मानवी हक्क आयोग मानवी हक्कांचे संरक्षण करते व त्या संदर्भात जरा वेगळी झाली तर संबंधित अधिकाऱ्याला शिक्षाही करते.