Listen

Description

Writ of Quo Warranto को वोरंटो चा अधिकार  भारतीय राज्यघटना तुम्हाला विविध प्रकारचे रिटचे अधिकार बहाल करते ज्यायोगे तुम्ही तुमचे घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करू शकतात.  लायन ॲड. अरुण देशमुख आपणास या रिटच्या अधिकाऱ्यांची माहिती या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून आपणास देत आहेत.