दखलपात्र आणि अदखलपात्र ही दोन वर्गीकरण समजून घेणे फौजदारी कायद्यामध्ये फार महत्त्वपूर्ण आहे. सामान्य व्यक्ती करता प्रत्येक गुन्हा हा गुन्हा असतो मात्र कायद्या करतात तो इतर दखलपात्र असतो किंवा अदखलपात्र असतो. या युट्युब व्हिडिओच्या माध्यमातून लायन ॲड अरुण देशमुख आपल्यासमोर या दोघांतील फरक सहजरीत्या मांडतात व फौजदारी कायदा सहजरित्या कसा समजून घ्यायचा ते दाखवतात.