Listen

Description

दंडाधिकारी आणि न्यायाधीश या दोघांमधील नक्की काय फरक आहे हे बहुतेकांना लक्षात येत नाही. आपण सहजगत्या दंडाधिकाऱ्यांना जज म्हणतो त्यामुळे या दोघांमधील असलेला फरक जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरते. दंडाधिकारी आणि न्यायाधीश या दोघांची नियुक्ती त्यांच्या अधिकार त्यांचे कार्यक्षेत्र वेगवेगळ्या असून या youtube च्या व्हिडिओच्या निमित्ताने एडवोकेट अरुण देशमुख यांनी आपल्याला त्याबाबत सहज समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली आहे