Listen

Description

कोणत्याही न्यायालयाचे समन्स किंवा जामीन पत्र वॉरंट आपल्यावर बजावण्यात आले तर आपण न्यायालयात हजर होण्यास विसरू नका.  न्यायालयाने तुम्हाला तुमची बाजू मांडण्याकरता त्यांच्यासमोर बोलवलेला आहे हे लक्षात ठेवा. मात्र समन्स किंवा जामीन पात्र वॉरंट बजावल्यावरही जर आपण न्यायालयासमोर गेला नाही तर आपल्या विरुद्ध  अजामिन पात्र वॉरंट अर्थात पकड वॉरंट न्यायालय काढू शकते आणि तुम्ही अडचणीत येऊ शकतात. या युट्युब व्हिडिओमध्ये लायन ॲडअरुण देशमुख तुम्हाला समज आणि जामीन पत्र वॉरंट याबद्दल माहिती देता येईल