न्यायालयासमोर येण्यास टाळाटाळ केल्याने न्यायालय तुमच्या विरुद्ध पकड वॉरंट काढतात म्हणजेच अ-जामीनपात्र वॉरंट काढतात. अशा वेळेला तुम्हाला न्यायालयात हजर होण्याशिवाय पर्याय उरत नाही. पकड वॉरंट रद्द केलं नाही तर पोलीस तुम्हाला कधीही पकडून न्यायालयात हजर करु शकतात. अशावेळी आपल्यावर तुरुंगात जाण्याची पण पाळी येऊ शकते हे लक्षात ठेवा. अशावेळी शहाणपणा हाच ठरतो की वकीलच्या मदतीने आपल्याविरुद्धचा पकड वॉरंट रद्द करणे