Listen

Description

अर्ध न्यायिक संस्था यांनासुद्धा कायद्यामध्ये बऱ्यापैकी अधिकार असतो.  त्यामुळेच या अर्ध न्यायिक संस्था कोणत्या आणि त्या कशा ओळखायच्या हे या यूट्यूब व्हिडिओ द्वारा आपल्याला सांगत आहेत  लायन ॲड अरुण देशमुख जे स्वतः 32 पुस्तकांचे लेखक आहेत.