खास करून मुंबईमध्ये पगडीच्या अनेक जागा आजही अस्तित्वात आहेत. पगडीच्या जागेबद्दल तसेच भाड्याच्या जागेबद्दल माहिती जाणून घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. साधी घर भाड्याची पावती नावावरती करून देण्याकरता पैसे द्यावे लागतात तीच पगडी ची जागा ती चाळ पुनर्विकास झाल्यावर स्वमिळकतीची होते अशा वेळेला काय बदल होतात हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.