जॉब करणाऱ्यांनी बिलकुल वाचू नका..कारण.. एकदा का नोकरी लागली की बस्स. लाईफ सेट्ट झा म्हणून समजा !! असा विचार करणाऱ्या समाजामधून मराठी उद्योजक उत्पन्न होणार कसा ..टिकणार कसा?? प्रत्येक नाक्यावर खेकड्यासारखे पाय खेचणारे असताना धंद्यात पडावं की सरळ सोट नोकरी करावी यातील दुसरा मार्ग मराठी माणूस पत्करतो. तो नोकरी करतो आणि मालकाला श्रीमंत करतो. नोकरी की व्यवसाय ?? या दोघांमधील महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर मांडतात BNI Champions चे तसेच महाराष्ट्र बिजनेस क्लबचे (MBC) धडाडीचे सभासद लायन ॲड अरुण देशमुख