Listen

Description

प्रेम करणाऱ्यांकरता कायदा काय म्हणतो ? प्रेम करा पण घरात बाहेर केल्यास अश्लीलता दिसल्यास व आम जनतेपैकी कोणीही तक्रार केल्यास संबंधित जोडप्याविरुद्ध पोलीसी कारवाई होते!!  समुद्रकाठी, बागेत, तलावाच्या काठी गप्पा मारा, पण चावटपणा करण्यास प्रेमाचा बाजार मांडण्यास कायद्याची मनाई असते. त्यामुळे कायद्यात काय चालते आणि काय नाही झालं हे प्रत्येक जोडप्यास माहित असणं आवश्यक आहे  Remember Public Display  of Affection is not allowed in India