Listen

Description

कायदा नसेल तर, ज्याच्याकडे ताकद ज्याच्याकडे पैसा ज्याच्याकडे मनुष्यबळ त्याचीच असेल सत्ता  कायदा आहे म्हणून बऱ्यापैकी सगळ्या नागरिकांना समान वागणुक कुठेतरी मिळू शकते याची खात्री आहे  चला तर मग कायद्याची गरज काय याची माहिती घेऊया