टिकला तो संसार हा एडवोकेट अरुण देशमुख यांनी लिहिलेला एक कथासंग्रह असून त्यातील एक एक कथा या ऐकण्याला एक आहेत वेगळ्याच आणि भन्नाट जातकुळी च्या या कथा ऐकताना प्रत्यक्ष लेखक अरुण देशमुख हे रमून जातात आणि ऐकणारा नाही त्याबाबत अत्यंत वेगळी मजा येते. सुमारे तीस पुस्तके लिहिलेले एडवोकेट करून देशमुख यांनी गेली 27 वर्षे वकिली व्यवसायात घालवली असून भिन्नभिन्न प्रकारच्या केसेस त्यांनी प्रत्यक्षात अनुभवले आहेत त्यांचे अनुभव कधी कधी अंगावर येणारी आहेत ती प्रत्यक्षात ऐकताना लक्षात येतीलच.