Listen

Description


एकदा का F.I.R. बनला की त्या F.I.R मधून नांव कमी करता येतं का ? कायदा काय म्हणतो हे जाणून घेणं फार महत्वाचे ठरते. फिल्मी पिक्चर प्रमाणे खलनायक किव्वा नायक येऊन पोलीस स्टेशन मधील पोलीस डायरी मधील F.I.R.(प्रथम माहिती अहवाल) टराटरा फाडतो. मात्र प्रत्यक्षात कायद्यात काय होते हे जाणून घेणे गमतीचे होते.