श्री क्षेत्र गाणगापूर या ठिकाणी मुंबई दत्तात्रेय सत्संग मंडळा बरोबर कार्तिक पौर्णिमेनिमित्त श्रीगुरूंच्या निर्गुण पादुका या गाणगापूरच्या निर्गुन मठापासून अमरजा संगमापर्यंत, वाजत गाजत आणि धावत नेल्या जातात. या प्रसंगाचा थेट अनुभव घेत या व्हिडिओ द्वारे आपल्याला त्याचा आनंद मिळवून देण्याचा माझा हा प्रयत्न आहे सगळ्यांनी निर्गुन पादुकांचा या सोहळ्याचा आनंद आवश्यक घ्यावा. || श्री गुरुदेव दत्त ||