कोणतीही सभा म्हटल की इतिवृत्त लिखाण आलेच. ती वार्षिक सर्वसाधारण सभा असो की कार्यकारिणी सभा असो त्याचे रितसर इतिवृत्त लिखाण जरूरीचे व महत्वाचे ठरते.
हे इतिवृत्त त्या संस्थेचा इतिहास असतो तसेच महत्वाचा दस्तावेज जो तुम्हाला धर्मादाय आयुक्त कार्यालयात चेंज रिपोर्ट सादर करतानाही लागतो.
अशा वेळी त्या इतिवृत्त लिखाणाच्या अनुषंगाने त्यातील महत्वाच्या बाबी आपण समजुन घेऊया या युट्युब व्हिडिओच्या माध्यमातून जे आपणास सांगत आहेत लायन एड अरुण देशमुख.