Listen

Description


पॅन कार्ड कोणत्या व्यक्तीचा आहे हे कसे आळखाल ?
भारतात पॅन कार्ड म्हणजे काय असते ?
पॅन कार्ड कोणा कोणाला काढावे लागते ?
पॅन कार्डचा उपयोग आयकर सोडून आणखी कोणत्या बाबींसाठी होतो ?

तर चला तर पॅन कार्डचा उपयोग नक्की कोणत्या गोष्टीसाठी होत असतो हे आपणास युट्युब व्हिडिओच्या माध्यमातून माहीत करून देत आहेत लायन एड अरुण देशमुख