७\१२ उतारा म्हणजे कोणत्याही शेत ञमिनीचे संपुर्ण वर्णन. एकप्रकारे तो शेतजमिनीचा परिपूर्ण आरसाच असतो.
७\१२ उताऱ्यात त्या शेत जमिनी मधील कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबी कळतात हे या युट्युब व्हिडिओतून जाणून घ्या. याची माहिती देताहेत आपले कायदेशीर सल्लागार लायन एड अरुण देशमुख