Listen

Description

कबुतरांना दाणे घालायला घालणं किंवा रस्त्यावरील कुत्र्या मांजरांना खायला घालणं याबाबत कायद्यात नियम काय ?

जर तुमच्या सोसायटीमधील एक सदस्य राहत्या फ्लॅटमधून कबुतरांना खायला घालत असेल तर ते चालतं का ?

अशा विविध पाळीव प्राण्यांच्या खायला घालण्याच्या विषयांवर माहिती देता येत आपले कायदेशीर सल्लागार लायन ॲड अरुण देशमुख