Listen

Description


अपंग कोणाला धरल जातं आणि अपंगत्वाची पिरॅमिटर्स नक्की काय आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचे ठरते.

बहुतांश वेळी जन्मतःच अपंगत्व आलेले असते किंवा अपघाताने वा आजाराने पुढील आयुष्यात अपंगत्व येऊ शकते.

यात अपंगत्व १०० टक्के नसते ते काही कमीजास्त प्रमाणात असते. अशा वेळेस त्या त्या बाबींवर अपंगत्व असण्याचे कायदेशीर प्रमाण काय आहे हे जाणून घेऊया या युट्युब व्हिडिओतून जे आपणास सांगत आहेत आपले कायदेशीर सल्लागार लायन एड अरुण देशमुख