महाराष्ट्रामध्ये बंदुक परवाना मिळणं सोप नाही. अर्थातच उत्तर प्रदेश, पंजाब व बिहार या राज्यात ते परवाना सहज मिळवतात. आणि त्यामुळेच तुलनेत महाराष्ट्रात बंदुकीचा सरास गैरवापर झालेला आढळत नाही.
बंदुकीचा वापर फक्त गुन्हेगार आणि कायदेरक्षक (पोलीस, सैनिक, ई) करतात असे नसून शूटिंगचे क्रीडापटू ते जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी मागणी करणारे नागरिक पण त्याचा वापर करताना बऱ्यापैकी आढळतात.
परवानाक्रुत बंदुक कोणाला मिळते, का मिळते व कशी मिळते याबाबत माहिती या युट्युब व्हिडिओतून सांगत आहेत आपले कायदेशीर सल्लागार लायन एड अरुण देशमुख